श्री राज ठाकरे साहेब,
स न वि वि
आपणास सांगण्यास अत्यंत दःख होत आहे पण तुमचा मराठी बाणा काही मला पटत नाही। जग आज लोकांचा राष्ट्र विचारत नाहित आणि तुम्ही मात्र महाराष्ट्र घेउन बसला आहात। तुमचा नेमका मुद्दा काय आहे, हेच मला कळत नाही
महाराष्ट्र महान आहे म्हणून बाहेरून लोक इथे येतात, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या हून मोठी चूक तुम्ही करुच शकत नाही।
बाहेरून लोकं इथे येतात म्हणून महाराष्ट्र महान आहे।
आपला विनम्र,
चिराग पंजीकार
No comments:
Post a Comment